व्हिडिओ

Supriya Sule on Ramesh Thorat | रमेश थोरातांच्या हाती घड्याळा ऐवजी तुतारी? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

दौंडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार रमेश थोरात हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणल्या की,

Published by : Team Lokshahi

दौंडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार रमेश थोरात हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. रमेश थोरातांनी पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा केल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दौंडच्या उमेदवारीसाठी थोरात इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे.

याचपार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणल्या की, आमची सगळ्यांची बरीच काम असतात आणि आमच्या सगळ्यांचे खुप आधीपासून एकमेकांसोबत ऋणानुबंध आहेत. आमच्या संपुर्ण कुंटुंबाचे थोरातांसोबत चांगले संबंध आहेत. प्रत्येक सभा माझ्या मतदार संघातली राजकीय असते हा आग्रह कशाला सहकारातली काम असतात, दिल्लीतली काम असतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :आज मोर्चा निघायला पाहिजे होता - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश