व्हिडिओ

Suresh Khade : सरकार बदललं की योजना बंद होणार लक्षात ठेवा

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या मिरजेमध्ये सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.

Published by : Siddhi Naringrekar

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या मिरजेमध्ये सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यातून बोलताना सुरेश खाडे यांनी एक वक्तव्य केलं आहे.

सुरेश खाडे म्हणाले की, शासन बदललं की योजना बंद होणार लक्षात ठेवा. शासन बदलून द्यायचं नाही, योजना चालू राहणार.

या योजना बंद होऊ नये यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की, पुढं आपलं शासन आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झालं पाहिजे. या दृष्टीकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा. असे सुरेश खाडे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीचे व्यक्ती आज चांगले पैसे कमवतील परंतु, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Ajit Pawar : 'युती होईल किंवा नाही याचा विचार...'; पुण्यातील बैठकीत अजित पवार यांचा इशारा

Manoj Jarange Maratha Protest : मनोज जरांगेंकडून उद्याच्या आंदोलनासाठी अर्ज, पोलिसांकडून परवानगी मिळणार?