व्हिडिओ

Shetkari Sanghatna Protest: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काटा बंद आंदोलन

Published by : Team Lokshahi

सांगली : ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आठ दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखाना स्थळावर संघटनेने आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारखानदारांची बैठक घेऊन आठ दिवसांत तोडगा काढण्याची मुदत दिली होती. ती मुदत आज संपली असूनही तोडगा न निघाल्याने संघटनेने काटा बंद आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना