व्हिडिओ

Ravindra Dhangekar on Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी मंत्र्यांवर कारवाई करा, धंगेकरांची मागणी

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत असून, पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहचले आहेत.

Published by : Team Lokshahi

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत असून, पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहचले आहेत. ललित पाटील ड्रग प्रकरण सध्या गाजत आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी आमदार रवींद्र धंगेकर करत आहेत. याचाच भाग म्हणून आमदार रवींद्र धंगेकर पहिल्याच दिवशी डॉक्टरचा अप्रोन आणि स्टेटसस्कोप हातात घेऊन विधान भवनात पोहोचले. डॉक्टर संजीव ठाकूरला अटक झाली पाहिजे, अशी आमदार रवींद्र धंगेकरांनी सरकारकडे मागणी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा