व्हिडिओ

Mumba Devi : तारक मेहता का उल्टा चश्मा फेम चालू पांडे यांनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून देशभरातून भाविक श्रींच्या दर्शनाने किंवा देवीच्या दर्शनाने सुरुवात करतात.

Published by : Team Lokshahi

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून देशभरातून भाविक श्रींच्या दर्शनाने किंवा देवीच्या दर्शनाने सुरुवात करतात. सध्या मुंबईच्या मुंबा देवीच्या मंदिरात भाविकांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि याचवेळी हिंदी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतली चालू पांडे यांची भूमिका साकारत असलेले दया शंकर पांडे हे देखील मुंबादेवी आईच्या दर्शनासाठी आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?