टाटा समूहाची देशातल्या तरुणांना गूड न्यूज देण्यात आली आहे. येत्या 5 वर्षात देणार 5 लाख नोकऱ्या देमार आहे. टाटा समुहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ही घोषणा केली आहे. या नोकऱ्यांच्या माध्यमातून टाटा समूह बॅटरी, सेमी कंडक्टर, ई वेहिकल आणि सौर ऊर्जेच्या संसाधनांची निर्मिती केली जाईल, असंही जी चंद्रशेखरन यांनी म्हटलंय.