व्हिडिओ

Chhatrapati Shivaji Maharaj Mandir : मायानगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर

मायानगरी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिले मंदिर उभारण्यात आलं आहे. आज या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

मायानगरी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिले मंदिर उभारण्यात आलं आहे. आज या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. खासदार पूनमताई महाजन यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तयार झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात आली. विविध संकल्पना साधून अनेक कार्यक्रम शिवजयंतीला घेण्यात आली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा