व्हिडिओ

Uddhav Thackeray VS Eknath Shinde : ठाकरे गट- शिवसेनेचा पहिला उमेदवार ठरला

उत्तर-दक्षिण मुंबईत किर्तीकर विरुद्ध शेवाळेंची लढत होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा हा पहिला उमेदवार हा ठरला आहे.

Published by : Dhanshree Shintre

उत्तर-दक्षिण मुंबईत किर्तीकर विरुद्ध शेवाळेंची लढत होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा हा पहिला उमेदवार हा ठरला आहे. ठाकरेंनी जाहीर सभेत उमेजवारीबाबत त्यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. शिवसेनेकडून राहूल शेवाळेंना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अमोल किर्तीकर विरुद्ध राहूल शेवाळे हे उमेदवार असणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय