Badamrao Pandit team lokshahi
व्हिडिओ

ठाकरे गटाच्या बदामराव पंडितांची दादागिरी; कार्यकर्त्यांना बुटानं मारण्याची धमकी

उद्धव ठाकरे गटाचे बीड जिल्ह्यातील नेते बदामराव पंडित त्यांच्या शिवराळ भाषेमुळं पुन्हा चर्चेत आले आहेत.

Published by : Team Lokshahi

बीड: उद्धव ठाकरे गटाचे बीड जिल्ह्यातील नेते आणि माजी मंत्री बदामराव पंडित (Badamrao Pandit) त्यांच्या शिवराळ भाषेमुळं पुन्हा चर्चेत आले आहेत. जो कार्यकर्ता माझं काम करणार नाही त्याला बंगल्यावर बोलावून बुटानं मारीन असा दमही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. बीडच्या गेवराई विधानसभेसाठी बदामराव तयारी करत आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी थेट कार्यकर्त्यांना दमबाजी केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याच्या या दमबाजीमुळं संताप व्यक्त केला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saina Nehwal - Parupalli Kashyap : सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप विभक्त; सायनाने केली पोस्ट शेअर

Indian Railway : रेल्वेच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही बसवणार; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Khandala Ghat Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Latest Marathi News Update live : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी