व्हिडिओ

Thackeray vs Shinde : रायगड जिल्ह्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष पुन्हा चिघळणार

रायगडच्या माणगावमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिवसेना आक्रमक झाली आहे.

Published by : Team Lokshahi

रायगडच्या माणगावमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिवसेना आक्रमक झाली आहे. दोन्ही शिवसेने मधील वाद हा नवीन नसला तरी आता वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष पून्हा वाढू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती ठाकरे गटाकडून सातत्याने टिका होत असल्याने आता रायगड मधील शिंदे गट अधिक आक्रमक झाला आहे. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व ठाकरे गटाच्या शिवसेनेचा जाहीर निषेध करणारे बॅनर मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गासह माणगाव बाजारपेठेत लागल्याने राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय