व्हिडिओ

पंतप्रधान मोदी साहेब तुम्ही दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? दाभडीत झळकले 'चाय पे चर्चा'चे बॅनर

यवतमाळच्या दाभडीत 'चाय पे चर्चा'चे बॅनर झळकले. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा यवतमाळमध्ये येणार आहेत.

Published by : Team Lokshahi

यवतमाळच्या दाभडीत 'चाय पे चर्चा'चे बॅनर झळकले. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा यवतमाळमध्ये येणार आहेत. शेतकऱ्यांनी आयोजित केली आठवणीतील 'चाय पे चर्चा' अशे बॅनर लावले आहेत. 20 मार्च 2014 रोजी नरेंद्र मोदीं यांनी एक कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आश्वासन दिले होते.

20 मार्च 2014 रोजी नरेंद्र मोदींनी केलेल्या आश्वासनांची आठवण करुन देताना 'आठवणीतील चाय पे चर्चा' अश्या आशाचे बॅनर यवतमाळमधील शेतकऱ्यांनी लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळच्या तिसऱ्यांदा दौऱ्यावर येत असल्याने दाभडी या गावात हे बॅनर लावण्यात आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, जनसुरक्षा समिती प्रमुख तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक