Sanjay Raut: सरकार डरपोक, भयग्रस्त; सिनेट, निवडणुकीच्या स्थगितीवरुन हल्लाबोल
महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन काहीच मतभेद नाही.
Published by : Team Lokshahi
महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन काहीच मतभेद नाही. जो जिंकेल ती जागा त्यांची असणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.