व्हिडिओ

Monsoon session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजणार!

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.

Published by : Team Lokshahi

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. 20 जुलै ते 11 ऑगस्ट असं 23 दिवस संसदेचं अधिवेशन चाललं. शेवटच्या दिवशीसुद्धा मणिपूरच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत गुरुवारी फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Latest Marathi News Update live : तुमची मुलं कुठं शिकली याचाही विचार करा - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक