व्हिडिओ

Sujay Vikhe : 'राष्ट्रवादीला तुतारी नाही तर खंजीर चिन्ह मिळायला हवं होतं', सुजय विखेंची टीका

पवार गटाला तुतारी नाही, खंजीर चिन्ह मिळायला हवं होतं असा हल्लाबोल सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

Published by : Dhanshree Shintre

पवार गटाला तुतारी नाही, खंजीर चिन्ह मिळायला हवं होतं असा हल्लाबोल सुजय विखे पाटील यांनी केला आहे. सुजय विखेंकडून लक्ष्मण ढोबळेंच्या भाषणाचा दाखला दिलेला आहे. आपण एका कार्यक्रमात गेलो होतो तिथे लक्ष्मण ढोबळे यांनी भाषणात उल्लेख केला की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिन्ह चुकले तुतारी नव्हे यांना खंजीर भेटायला हवे होते असं म्हणत भाजप खासदार सुजय विखेंनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुजय विखेंच्या दिल्ली वाऱ्या का वाढल्या आहेत असं म्हणत सुजय विखेंवर निशाणा साधला होता याबाबत विचारले असता सुजय विखेंनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय