व्हिडिओ

Maharashtra News : फ्रान्समध्ये थांबलेले विमान भारतीयांना घेऊन मुंबईत पोहोचले

मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान अखेर मुंबईत दाखल झालं आहे. या विमानात 303 प्रवासी होते.

Published by : Team Lokshahi

मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान अखेर मुंबईत दाखल झालं आहे. या विमानात 303 प्रवासी होते. त्यापैकी फक्त 276 प्रवासी भारतात सुखरूप परतले आहेत. इतर प्रवाशांपैकी अनेकांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला असून दोन प्रवाशांवर आरोपही दाखल करण्यात आले आहेत. भारत सरकारने या प्रकरणी फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत. 22 डिसेंबरला मुंबईकडे येणारे विमान पॅरिसजवळील विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. या विमानात 303 प्रवासी होते, त्यात बहुतांश प्रवासी भारतीय होते. हे विमान अखेर आता 276 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा