व्हिडिओ

NCP Sunavani : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल, निकाल काय लागणार याकडे लक्ष

आज राज्यसभेच्या निवडणूकीसंदर्भात घडामोडींना वेग आलेला आहे. सध्या आपण ज्या बातम्या पाहतोय त्यामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे.

Published by : Dhanshree Shintre

आज राज्यसभेच्या निवडणूकीसंदर्भात घडामोडींना वेग आलेला आहे. सध्या आपण ज्या बातम्या पाहतोय त्यामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल आहे विधानसभा राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला अधिकृत राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलेलं आहे मात्र त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jacqueline Fernandez : दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला झटका; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील याचिका फेटाळली

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा