व्हिडिओ

Lok Sabha Election 2024 : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

देशातील सार्वत्रिक निवडणुकीचा आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

देशातील सार्वत्रिक निवडणुकीचा आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 8 एप्रिल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. देशातील 13 राज्यातील 88 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार असून महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांचा यात समावेश आहे. दुसऱ्या संघातील 8 मतदारसंघामध्ये प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुक जाहीर झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आता उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोग आज अधिसूचना जारी करणार आहेत. त्यानंतर इच्छुक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला

Pandharpur Rain Update : पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती; चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर