व्हिडिओ

Maharashtra Corona updates: राज्यात एकूण 479 बाधित रुग्णांची संख्या

राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 129 नवे रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णांची संख्या 479 इतकी झाली आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 129 नवे रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णांची संख्या 479 इतकी झाली आहे. तसेच 19 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी राज्यात कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 129 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये 15 रुग्ण असून, त्याखालोखाल ठाणे पालिका हद्दीत 13, नवी मुंबई पालिका 12, पुणे, नागपूर पालिका 11, पुणे पालिका 10, पिंपरी-चिंचवड पालिका 8, रायगड 6, नाशिक, बीड 5, सोलापूर 4, पनवेल पालिका, कोल्हापूर पालिका, सांगली पालिका, अमरावती प्रत्येकी 3 रुग्ण, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती पालिका प्रत्येकी 2 रुग्ण, तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, यवतमाळ, नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा