व्हिडिओ

Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीचे संकेत ? काय म्हणाले पाहा...

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत.

Published by : shweta walge

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. याबाबतच त्यांनी एक सूचक वक्तव्य केल आहे. राजू शेट्टींसोबत भेट झालीय, समजोता झाल्यास पाहू असं ते म्हणाले आहेत. ओबीसींसह विविध संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याच त्यांनी सांगितलं आहेत. तसच देशातील आदिवासी समूहाने एकत्र लढलं पाहिजे अस देखिल म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 33 किलो हायड्रो गांजा जप्त, आठ जण अटकेत