व्हिडिओ

Bomb Blast Threat Call : राज्यात काही ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी

नागपूर पोलिसांना धमकीचा ई-मेल आला आहे. राज्यात काही ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

नागपूर पोलिसांना धमकीचा ई-मेल आला आहे. राज्यात काही ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांना 5 जानेवारीला धमकीचा ई-मेल आला होता. नागपुरातील रमन विज्ञान केंद्र उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीच्या मेलनंतर नागपूरातील रामन सायन्स येथे पोलिसांनी शुक्रवारी सर्च मोहीम राबवली होती. त्यात काहीही आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडलाय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी