व्हिडिओ

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडूंना धमकीचे फोन?

आमदार बच्चू कडूंच्या जीवाला धोका आहे. बच्चू कडूंनी लिहिलं जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

आमदार बच्चू कडूंच्या जीवाला धोका आहे. बच्चू कडूंनी लिहिलं जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. आपल्याला धमकीचे फोन येत असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे. अपघात झाल्याची अफवा पसरल्याची कडू यांची माहिती आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आहे. सध्या आमदार बच्चू कडू यांना वाय + दर्जाची सुरक्षा आहे.

बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहलेल्या पत्रातील ठळक मुद्दे जाणून घ्या. शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे ...मी गडचिरोली येथे राहत असून माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहे, बच्चू कडू ला पाहून घेऊ जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले तसं शिंदे साहेब बच्चू कडू ला संपवणार नाही तर मी स्वतः बच्चू कडू ला संपवणार..बच्चू कडू म्हणजे काहीच नाही बच्चू कडू ला पाहून घेऊ... आज मोका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच