व्हिडिओ

International Yoga Day : आज आंतरराष्ट्रीय योग दिवस, देशभरात योगा दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन

आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. देशभरात ठिकठिकाणी योगा दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Published by : Dhanshree Shintre

आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. देशभरात ठिकठिकाणी योगा दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर श्रीनगरच्या डल लेकजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी योगा करणार आहेत. मुंबईतील मरिन ड्राइव्हजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योगा करणार आहेत. श्रीनगरहुन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांना संबोधीत करणार आहेत. डल लेकजवळ योगा केल्यानंतर मोदी श्रीनगरमध्ये सामुहीक योगा करणार.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा