सैन्यदलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी संरक्षण मंत्रालय सैन्य भरतीसाठी अग्निपथ प्रवेश म्हणजेच टूर ऑफ ड्यूटी या नव्या योजनेला अंतिम स्वरूप देण्याच्या मार्गावर आहे.