व्हिडिओ

कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना येण्यास परवानगी; जिल्हा प्रशासनाकडून नियम आणि अटी लागू

पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

थोडक्यात

  • कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना येण्यास परवानगी

  • पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी

  • 31 जानेवारीपर्यत सकाळी 10 ते सं. 5 पर्यत गडावर जाता येणार

कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना येण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

31 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विशाळगडावर जाता येणार असून पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. विशाळगड पर्यटकांसाठी तब्बल 5 महिन्यानंतर खुला करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल