व्हिडिओ

Mumbai-Pune Highway Traffic Issue : मुंबई पुणे हायवेवर ट्राफिक जाम; गणेशभक्तांना ट्राफिकचं विघ्न

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ट्राफिक जाम झाला आहे. वीकेंड गणेशोत्सवामुळे नागरिकांची गावी जाणायची लगबग पाहायला मिळतेय. याचा परिणाम एक्स्प्रेस वेवर गावी जाणाऱ्या वाहनांमुळे गर्दी पाहायला मिळतेय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?