व्हिडिओ

Mumbai Agra Highway: मुंबई - आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी

सलगचा तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरती घोटी जवळ सिन्नर फाटा परिसरामध्ये वाहनांची मोठी रांग लागली आहे.

Published by : Team Lokshahi

सलगचा तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरती घोटी जवळ सिन्नर फाटा परिसरामध्ये वाहनांची मोठी रांग लागली आहे. या परिसरामध्ये रुग्णवाहिकानदेखील देखील कोंडीचा मोठा फटका बसला आहे. तर घोटी येथील सिन्नर फाटा परिसरामध्ये सिन्नर होऊन येणारा घोटी सिन्नर महामार्ग त्याचबरोबर मुंबई नाशिक महामार्ग पाच ते सहा किलोमीटर पर्यंत विस्कळीत झालेला आहे. या ठिकाणी हायवे पोलिसांचं कोणतेही पथक घटनास्थळावर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी आहे, तर अनेक पर्यटक आणि प्रवासी या वाहतूक कोंडी मध्ये अडकले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?