व्हिडिओ

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून ठाण्यात बॅनरबाजी

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच शिवसेनेच्या वतीनं ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

Published by : Team Lokshahi

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच शिवसेनेच्या वतीनं ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बॅनरवर ठाकरे, पवार आणि सोनिया गांधींचं व्यंगचित्र छापण्यात आलेलं आहे. तर उद्धव ठाकरे, पवार आणि सोनिया गांधींसमोर लोटांगण घालतानाच व्यंगचित्र छापण्यात आलेलं आहे.

तसेच बॅनरवर "घालीन लोटांगण, वंदिन चरण..." असा उल्लेख करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचा आज ठाण्यात महत्त्वाचा मेळावा आहे आणि या मेळाव्यादरम्यान ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा