व्हिडिओ

Uddhav Thackeray Birthday Banner : भावी पंतप्रधान म्हणत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरात मोठी बॅनरबाजी करण्यात आली

Published by : Team Lokshahi

मुंबई: आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरात मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवरती उद्धव ठाकरे यांचा एक संयमी नेतृत्व व भावी पंतप्रधान, अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thane to Navi Mumbai Elevated Road : ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका! ठाणे ते नवी मुंबई विमानतळासाठी एलिव्हेटेड मार्गाला परवानगी; आता प्रवास 'इतक्या' मिनिटांवर

Rupee Strength : RBI ने रुपया मजबूत करण्यासाठी RBI ने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Manoj Jarange Patil Dasara Melava : ओला दुष्काळासह कर्जमाफी, नोकरी अन्... दसरा मेळाव्यातून जरागेंनी सरकारसमोर मांडल्या 8 प्रमुख मागण्या

Manoj Jarange Dasara Melava : मनोज जरांगे-पाटीलांचे भावनिक वक्तव्य; आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढण्याची भूमिका