व्हिडिओ

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गात; कणकवलीत धडाडणार ठाकरेंची तोफ, कोणावर साधणार निशाणा?

उद्धव ठाकरे हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

Published by : Team Lokshahi

रायगड जिल्हयातील जनसंवाद यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौरा आयोजित केला आहे. उद्धव ठाकरे हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील स्थानिक नेते आमदार पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात ते बारसू गावात जाऊन तेलशुद्धीकरण प्रकल्प विरोधकांशी चर्चा करणार आहेत. ठाकरे यांनी १ फेब्रुवारीपासून कोकण दौऱ्याची सुरुवात केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश