व्हिडिओ

Uddhav Thackeray On Badlapur Case : बदलापूर घटनाचं राजकारण नको, आरोपीला शिक्षा व्हावी- ठाकरे

बदलापूर घटनेदरम्यान नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास नकार दिला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे.

Published by : Team Lokshahi

बदलापूर घटनेदरम्यान नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास नकार दिला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे. साडे तीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार आणि या प्रकरणी आता बदलापूरकर रास्तारोको आणि रेल्वेरोको आंदोलन करत आक्रमक होताना दिसत आहेत. .

या घटनेवर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत म्हणाले, दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण झालं होत. निर्भयाचे सगळे आरोपी पडले गुन्हे देखल झाले पण किती वर्षांनी त्यांना फाशी देण्यात आली. यासर्व प्रकरणाला जबाबदार कोण? पुढे एखाद्या महिलेवर अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात. तसचं त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावर शिक्षेची अंबलबजावणी करायला दिले नाहीत ते सुद्धा जबाबदार ठरवले पाहिजेत. हे जर का झालं तर आणि तरचं अशा गोष्टींना आळा बसेल

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा