व्हिडिओ

Uddhav Thackeray : पुण्यात आज उध्दव ठाकरे यांची तोफ धडाडणार

पुण्यात आज उध्दव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यात आज उध्दव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील गटप्रमुख, पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. स्वारगेटमधल्या गणेश कला क्रिडा मंदिरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."