uddhav Thackeray on Shinde 
व्हिडिओ

Eknath Shinde Speech :त्यांच्या बॅगेत काहीच नाही, त्यांना कंटेनर लागतो | शिंदेंचा ठाकरेंना टोला

ठाकरेंनी पुन्हा शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "त्यांच्या बॅगेत काहीच नाही, त्यांना कंटेनर लागतो" असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात बॅग तपासण्यावरून राजकारण चांगलचं पेटल्याचं दिसत आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या बॅग्सची तपासणी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचीही बॅग तपासावी असं आव्हान केलं होतं. तसेच "आपल्या बॅगमध्ये काही नाही, हवं तर युरिन पॉट ही तपासा" असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले होते की, बॅग्स तपासा. काही पैसे सापडणार नाहीत. युरिन पॉटही सापडणार नाही." म्हणत उद्धव ठाकरे यांना डिवचलं होतं. त्यानंतर आता ठाकरेंनी पुन्हा शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "त्यांच्या बॅगेत काहीच नाही, त्यांना कंटेनर लागतो" असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा