व्हिडिओ

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा छ. संभाजीनगर दौरा रद्द

अमित शाहांचा संभाजीनगरचा दौरा रद्द झाल्यानं त्यांच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला तीन कोटी रुपयांच्या मंडपाचा खर्च वाया गेलाय.

Published by : Team Lokshahi

केंद्रीय मंत्री अमित शाहांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द झाला आहे. अमित शाहांचा संभाजीनगरचा दौरा रद्द झाल्यानं त्यांच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला तीन कोटी रुपयांच्या मंडपाचा खर्च वाया गेलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्यानं कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाच्या मंडपाचा तीन कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेले. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात योगदान असणाऱ्या जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार रद्द झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

आजचा सुविचार