व्हिडिओ

Uran Sarpanch: गावगुंड अजूनही मोकाट, याला जबाबदार कोण? उरणच्या सरपंचाचा पोलिसांना सवाल

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावात अजूनही दहशत कायम आहे. उरण तालुक्यातील पागोटे गावातील सरपंच कुणाल पाटील यांनी गावगुंडांच्या मोकाटपणावर पोलिसांना सवाल केला आहे.

Published by : Prachi Nate

मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता उरण तालुक्यातील सरपंचाने पोलिसांना सवाल उपस्थित केला आहे. माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघत आहे का? असा प्रश्न उरण तालुक्यातील पागोटे गावातील सरपंचानी पोलिसांना केला आहे. गावात धूसगुस घालणारे गावगुंड अजूनही मोकाट आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला मात्र गुंडांना अजून ही अटक करण्यात आली नाही. गावगुंडाच्या दहशतीमुळे गाववाले घाबरले आहेत? याला जबाबदार कोण? पोलीस आता तरी दखल घेतील का? असा प्रश्न उरणच्या पागोटे गावातील सरपंच कुणाल पाटील ‎यांनी निर्माण केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा