व्हिडिओ

Varsha Gaikwad on MVA Jode Maro Aandola : भाजपच्या प्रतिउत्तर आंदोलनावर वर्षा गायकवाड आक्रमक

गेट वे ऑफ इंडिया परिसरामध्ये मविआचा मोर्चा पोहचताच त्याठिकाणी भाषण होण्याची शक्यता वर्तावली जात आहे.

Published by : Team Lokshahi

गेट वे ऑफ इंडिया परिसरामध्ये मविआचा मोर्चा पोहचताच त्याठिकाणी भाषण होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. हुतात्मचौक ते गेट वे ऑफ इंडिया या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी या मोर्चाला सुरुवातीला परवानगी नाकारली होती. यावर संजय रावतांनी सरकारला प्रश्न केला की, मोर्चाला परवानगी का नाकारली होती. तसेच विनायक राऊत म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी परवानगीची गरजच काय? हिंदवी स्वराज्य संस्थापन ज्यांनी तयार केलं हा देश हा महाराष्ट्र ज्यांच्या नावाने तयार झाला त्याला परवानगी घेण्याची आवश्यकताच नाही.

यावर संजय रावतांनी सरकारला प्रश्न केला की, मोर्चाला परवानगी का नाकारली होती. तसेच विनायक राऊत म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी परवानगीची गरजच काय? हिंदवी स्वराज्य संस्थापन ज्यांनी तयार केलं हा देश हा महाराष्ट्र ज्यांच्या नावाने तयार झाला त्याला परवानगी घेण्याची आवश्यकताच नाही.

तसेच वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्राचा स्वाभिमान खाली खेचण्याच काम तुम्ही केलं, महाराष्ट्राची अस्मिता खाली खेचण्याच काम तुम्ही केलं तुम्हाला महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा