व्हिडिओ

Vasai Tanker Driver Strike : वसईत ट्रक चालकांच्या संपाचा फटका; पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्वच पेट्रोल पंपावर आज सकाळी पासूनच पेट्रोल-डिझेल नाही असे फलक लावले आहेत.

Published by : Team Lokshahi

ट्रक चालकांच्या देशव्यापी संपाचा पेट्रोल डिझेलला फटका बसला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्वच पेट्रोल पंपावर आज सकाळी पासूनच पेट्रोल-डिझेल नाही असे फलक लावले आहेत. काल दिवसभरात पेट्रोल डिझेलचे टँकर आले नसल्याने, पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंपावर डिझेल-पेट्रोल मिळत नसल्याने ट्रक, टेम्पो पंपावर लावण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा