व्हिडिओ

Video : तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिला शिझाननेच नेलेलं रुग्णालयात

अभिनेत्री तुनिषा शर्माने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री तुनिषा शर्माने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तिला आयुष्य संपवावं लागलं, यावर प्रचंड चर्चा होत आहे. यानंतर तिचा कथित प्रियकर शिझान खान याला काल अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आता नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या बाहेरील दृश्य दिसत आहेत. तुनिषा आणि शिझान दोघेही मालिकेतील त्यांच्या कॉस्च्युममध्ये दिसत आहेत. ज्यामध्ये शिझान आणि काही लोक तुनिषाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेताना दिसत आहेत. रुग्णालयाबाहेरील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्वात आधी एक व्यक्ती रुग्णालयात धावत येताना दिसत आहे. मग एक कार दिसते. शिझान आणि इतर लोक तुनिषाचा मृतदेह कारमधून बाहेर काढतात. सर्वांनी मिळून तुनिषाचा मृतदेह धरल्याचं दिसतंय. त्यात शिझान मागे उभा असून त्याने तुनिषाचे पाय धरले आहेत. असे दिसत आहे. या व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक