व्हिडिओ

Vidhan Sabha Election | Maha Vikas Aghadi मध्ये मुंबईतील दोन विधानसभा जागांवरुन वाद

मविआमध्ये मुंबईतील दोन विधानसभा जागांवरुन वाद असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही जागा मविआमध्ये कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे.

Published by : Team Lokshahi

मविआमध्ये मुंबईतील दोन विधानसभा जागांवरुन वाद असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये भायखळा आणि वर्सोवावर कॉंग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना दावा करताना दिसून येत आहेत. या दोन्ही जागांचा मुद्दा कॉंग्रेस हायकमांडवर मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. वर्सोवामध्ये कॉंग्रेसकडून 20 उमेदवार इच्छूक आहेत तर भायखळा जागेसाठी अल्पसंख्यांक उमेदवार देण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तर आता या दोन्ही जागा मविआमध्ये कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा