Vijay Wadettiwar team lokshahi
व्हिडिओ

Vijay Wadettiwar : जनरल मोटर्स क्लोजरप्रकरणी कामगारमंत्री सुरेश खाडेंवर वडेट्टीवारांचा आरोप

जनरल मोटर्स क्लोजरप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट कामगारमंत्री सुरेश खाडेंवर आरोप केला आहे.

Published by : Team Lokshahi

जनरल मोटर्स क्लोजरप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट कामगारमंत्री सुरेश खाडेंवर आरोप केला आहे. कामगारांच्या भावना समजून न घेता सुरेश खाडेंनी कंपनीला क्लोजरची मंजुरी दिल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. वडेट्टीवारांनी यासंबंधी साखळी उपोषण करणाऱ्या कामागरांची भेट घेवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत.

जनरल मोटर्स क्लोजरप्रकरणी सुरेश खाडेंची भूमिका दुतोंडी सापासारखी असल्याचा आरोपदेखील विजय वडेट्टीवारांनी केला आहे. तसेच सुरेश खाडेंनी घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे. असा निर्णय त्यांनी का घेतला, त्यांना कोणाचा फोन आला की मलिदा मिळाला ही पहाव लागणार आहे. असेही ते म्हणाले आहेत. विधान सभेत हा प्रश्न आम्ही लावून धरू असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितल आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?