मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मर्यादा ठेवून बोलावे असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तसेच इतरांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान करावा अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते परभणी येथे बोलत होते.