व्हिडिओ

Vinayak Raut : 'सचिन वाझेचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीसच' देशमुखांवरील आरोपावर विनायक राऊतांची टीका

पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Published by : Team Lokshahi

पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शिवसंकल्प मेळाव्यातून विनायक राऊत बोलत होते यावेळी ते म्हणाले की, पुण्याची वाट लावण्याचं काम जे भाजपाच्या नेत्यांनी केलेलं आहे, यावर्षी पुण्याला फक्त 35 हजार मीटर पाण्याचा विसर्ग होऊन सुद्धा पुणे पाण्यामध्ये गेलं. भविष्यामध्ये जर अजून झालं तर पुण्याच्या पहिल्या मजल्यापर्यंत पुणे पाण्यामध्ये जाईल. त्यामुळे पुण्याला वाचवण्याची गरज आहे.

त्याचबरोबर पुण्यातल्या भ्रष्टाचारी भाजपच्या सरकारचं विसर्जन मुठा नदीमध्ये करण्याची गरज आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये आणायचं आहे. असे विनायक राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष