व्हिडिओ

Vinesh Phogat Disqualified : कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणी आज निकाल

कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणी आज निकाल येणार आहे. क्रिडा लवादाकडून अपात्रताबाबतचा निकाल येणार आहे.

Published by : Team Lokshahi

कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणी आज निकाल येणार आहे. क्रिडा लवादाकडून अपात्रताबाबतचा निकाल येणार आहे. फायनलमध्ये ती पोहचली होती मात्र 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे विनेश फोगाटला अपात्रत ठरवण्यात आलं होत. त्याचसोबत ती सिल्व्हर मेडलसाठी जी मॅच जिंकली होती, त्यासाठी सुद्धा तिला अपात्रत ठरवण्यात आलं होत आणि त्यामुळे तिला सिल्व्हर मेडल देखील मिळाल नव्हतं. याचप्रकरणाची आज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये निकाल येणार आहे. तर हा निकाल काय असेल याकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागलेल आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी