व्हिडिओ

Vinod Tawade: बिहारमधील सत्ताबदलाचे महाराष्ट्र कनेक्शन

बिहारच्या सत्तापालटाचे गेम चेंजर विनोद तावडे असल्याची माहिती समोर आली आहे. दीडवर्षांपासून विनोद तावडे बिहारचे निवडणूक प्रभारी आहेत.

Published by : Dhanshree Shintre

बिहारच्या सत्तापालटाचे गेम चेंजर विनोद तावडे असल्याची माहिती समोर आली आहे. दीडवर्षांपासून विनोद तावडे बिहारचे निवडणूक प्रभारी आहेत. तावडेंच्या अहवालानंतर भाजपकडून संघटनात्मक बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत. भाजप- जेडीयू सरकारचे शिल्पकार महाराष्ट्राचे विनोद तावडे असल्याची माहिती समोर आली आहे. विनोद तावडे यांच्यासमोर विरोधकांसह त्यांच्याच पक्षातील नेत्यांना मनवणे हे देखील मोठं आव्हान होतं. शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. बिहार मध्ये सुद्धा सत्ता पलट होण्यापूर्वी म्हणजेच शनिवारी सकाळी केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाली आणि RJD नेते लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबड़ी देव, मुलगी हेमा यादव आणि मिसा भारती यांच्याविरोधात ED ने चार्जशीट दाखल केल्यानंतर कोर्टाने या तिघींना ही समन्स बजावले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा