व्हिडिओ

Vishal Parab: BJPचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या कारवर हल्ला, सावंतवाडीमध्ये मध्यरात्री काय घडलं?

सिंधुदुर्गात अपक्ष उमेदवारावर मध्यरात्री हल्ला झाला आहे. विशाल परब यांच्या पहाणावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

सिंधुदुर्गात अपक्ष उमेदवारावर मध्यरात्री हल्ला झाला आहे. विशाल परब यांच्या पहाणावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. नरकासुरवरील सभा संपवुन घरी जाताना हा हल्ला करण्यात आला आहे. ड्राइवरच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला आहे. हल्ला करुन हल्लेखोर जवळच्या जंगलात पसार झाला आहे. स्थानिकांनी मात्र पाठलाग करुन हल्लेखोराला पकडलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य