व्हिडिओ

Sangli Lok Sabha : सांगली लोकसभेच्या जागेवरून नाराजीनाट्य सुरुच, विश्वजीत कदम, विशाल पाटील नाराज

सांगली लोकसभेच्या जागेवरून नाराजीनाट्य सुरुच आहे. जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे गेल्यानंतर काँग्रेमध्ये नाराजी आहे.

Published by : Dhanshree Shintre

सांगली लोकसभेच्या जागेवरून नाराजीनाट्य सुरुच आहे. जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे गेल्यानंतर काँग्रेमध्ये नाराजी आहे. विश्वजीत कदम, विशाल पाटील नाराज आहे. सांगलीमध्ये काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे.

मविआच्या पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करण्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत दुपारी 2 वाजता आज भूमिका जाहीर करणार आहेत. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे आज ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज

Iraq Mall Fire : इराकमधील मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू

Jitesh Sharma : लॉर्ड्समध्ये RCB स्टार जितेश शर्माला सुरक्षारक्षकाने अडवलं; दिनेश कार्तिकने केली मदत

Dada Bhuse : शाळांच्या मनमानी शुल्कवाढीवर निर्बंध; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा