इंडियाच्या संयुक्त लोगोमुळे किंवा झेंड्यामुळे घटक पक्षांमध्ये अधिक समन्वय वाढेल. मुंबई इंडियाच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. देशातील प्रमुख विरोधकांच्या इंडिया बैठकीमध्ये, जागा वाटतपासहीत इतर, मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्याच्या परिस्थितीनुसार वेगवेगळी चर्चा होऊ शकते. इंडियाच्या लोगोचा अनावरण झाल्यानंतर, प्रमुख नेत्यांचे देश व्यापी दौरे पुढील काळात आयोजित केले जाणार आहेत.