व्हिडिओ

Devendra Fadnavis : लवकरच जागावाटप जाहिर करू, एनडीए 400 पार जाणार

NDAचा आयपीओ लॉन्च झालेला आहे. तो ओवर सबस्क्राइब झालेला आहे आणि तो ४०० पार जाणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

आयपीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी इनव्हेस्टरचा पैसा येत असतो. त्यामुळे मला आनंद आहे की सगळ्या प्रकारच्या परिक्षा पूर्ण करुन ही कंपनी लिस्टींगपर्यंत पोहोचली आहे आणि सुविधा व्यवस्थापनच्या क्षेत्रात ही पहिली कंपनी आहे की या स्कीलवर ज्याच्या आयपीओ निघतो आहे त्यामुळे निश्चितपणे या सोहळ्याला मलादेखील निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे मी शिवप्रसाद लाड आणि त्यांच्या संपूर्ण तहसील कंपनी आणि विशेषतः त्याच्या चेअरमन असलेल्या नीताप्रसाद लाड यांचे देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो.

NDAचा आयपीओ लॉन्च झालेला आहे. तो ओवर सबस्क्राइब झालेला आहे आणि तो ४०० पार जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील आमचं सर्व फायनल आहे पण तरी देखील सर्वच आम्ही लवकर निर्णय करुन घेऊ.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा