व्हिडिओ

Devendra Fadnavis : हर्षवर्धन पाटलांचा अजितदादाविरोध कायम राहिल? देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

फडणवीसांच्या हर्षवर्धन पाटलांना कानपिचक्या पाहायला मिळत आहे. सेनापतींनी सैनिकांची समजूत काढायला हवी असं फडणवीस म्हणाले.

Published by : Dhanshree Shintre

फडणवीसांच्या हर्षवर्धन पाटलांना कानपिचक्या पाहायला मिळत आहे. सेनापतींनी सैनिकांची समजूत काढायला हवी असं फडणवीस म्हणाले. हर्षवर्धन पाटलांना फडणवीसांनी सुनावलं आहे. सेनापतींनी सैनिकांना योग्य दिशा द्यावी असं फडणवीसांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन पाटलांचा अजितदादाविरोध कायम राहिल? हे पाहणं महत्त्वाच आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कार्यकर्ता हा सैनिक असतो आणि सैनिकाच एकच लक्ष असतं की आपले जे सेनापती आहेत त्यांच्याकरता आपल्याला लढायचं आहे. सेनापतींच काम असतं की आपल्या सैनिकाला योग्य दिशा द्यायची. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली साहजिक आहे पण आज मला विश्वास आहे की आमच्या सर्व सैनिकांना आम्ही निश्चितपणे समझवून सांगू शकतो त्यांचे सेनापती देखील त्यांना समझवून सांगतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था येत्या काळात उभी करणार आहोत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rajkot Fort Reopen : मालवणचा राजकोट किल्ला पुन्हा खुला, शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Solapur Heavy Rain : सोलापुरात पावसाचा कहर; अनेक घरात शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Update live : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Charlie Kirk : डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार