व्हिडिओ

Special Report | Balasaheb Thorat | थोरातांचा समन्वय सार्थकी लागणार? अदलाबदल करून तोडगा निघणार?

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं गणित अद्याप ठरेना, थोरातांच्या समन्वयाने तोडगा निघणार का? शेवटच्या चार दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा.

Published by : shweta walge

स्वप्नील जाधव; विधानसभा निवडणूक 2024 च्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस उरलेत मात्र तरीही महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं गणित अद्याप ठरेना. महाविकास आघाडीकडून 90-90-90 चा फॉर्मुला हा जवळपास निश्चित झाला असला तरी आणखी काही जागांवर तिढा पाहायला मिळतोय.

महाविकास आघाडीमध्ये तिन्ही घटक पक्षांकडून आपली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलीये. मात्र अद्यापही काही जागांवर तिढा कायम आहे. यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागा अदलाबदल करण्यात येणार अशे वक्तव्य सातत्याने केलं जातायत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ