व्हिडिओ

Raj Thackeray : मनसे महायुतीत जाणार? आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात तास भर चर्चा

मनसे महायुतीत सहभागी होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

मनसे महायुतीत सहभागी होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचे कळतंय आणि राज ठाकऱ्यांच्या निवासस्थानी या दोघांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणूका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पटलावर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. मनसेचे प्रमुख आहेत राज ठाकरे यांची भेट भाजपच्या एका बड्या नेत्यानी घेतली आहे आणि त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का अशी चर्चा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल